¡Sorpréndeme!

Mumbai Rain :  मुंबईच्या कुर्ला नेहरूनगर विभागात तीन ते चार फूट पाणी भरलं, रस्त्याला नदीचे स्वरूप

2022-07-05 142 Dailymotion

Mumbai Rain :  मुंबईच्या कुर्ला नेहरूनगर विभागात तीन ते चार फूट पाणी भरले आहे. नेहरू नगर मधील वालावलकर स्कूलच्या बाहेर रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. वालावलकर शाळेतही तीन ते चार फूट पाणी भरले आहे.